भारत सरकार शिष्यवृत्ती
शासन निर्णय :-
1) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2003/प्र.क्र.301/मावक-2 दिनांक 01 नोव्हेबर 2003
2) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2004/प्र.क्र.30/मावक-2 दिनांक 05 जानेवारी 2005
3) केंद्र शासन पत्र क्रमांक:1117/प्र.क्र.-01/2008-SCD-V, दिनांक 31 डिसेंबर 2010
4) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2011/प्र.क्र -4/मावक-2 दिनांक 02 ऑगस्ट 2011
5) शासन परिपत्रक क्र. इबीसी-2018/प्र.क्र.484/शिक्षण-1 दिनांक 08 जानेवारी 2019
उद्दिष्ट:
अटी व शर्ती
2 . विद्यार्थ्याचे पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.2.5 लाख किंवा त्या पेक्षा कमी असावे.
लाभाचे स्वरूप
1.विद्यार्थ्यास निर्वाहभत्ता व शिक्षण शुल्क ,परीक्षा शुल्क व इतर मान्य बाबींवरील शुल्क प्रदान
3.विद्यार्थी शालांत परीक्षोत्तर व त्यापुढील शिक्षण घेत असलेला असावा.
4.विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
या योजनेसाठी
www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणेआवश्यक आहे.
संपर्क :1) संबंधित जिल्ह्याचे,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण 2) संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य
1) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2011/प्र.क्र.164/शिक्षण-1 दिनांक 03 फेब्रुवारी 2012
2) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2011/प्र.क्र.164/शिक्षण -1 दिनांक 13 मार्च 2012
3) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2016/प्र.क्र.221/शिक्षण -1 दिनांक 31 मार्च 2016
शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे वय व उत्पन्न विचारात न घेता जिल्हास्तरावरील मान्यता प्राप्त संस्था मध्ये मॅट्रकोत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिक्षण शुल्क ,परीक्षा शुल्क व विहित केलेले शुल्क देण्यात येते.
संपर्क :1) संबंधित जिल्ह्याचे,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण
2) संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य
या योजनेसाठी www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. फ्रीशिप
विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती
शासन निर्णय :-
योजनेचा उद्देश :-
योजनेच्या अटी :-
लाभाचे स्वरुप :-
संपर्क :-
विजाभज, इमाव व विमाप्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रदाने
शासन निर्णय :-
योजनेचा उद्देश :-
योजनेच्या अटी :-
लाभाचे स्वरूप :-
संपर्क :-
मागासवर्गीय विध्यार्थ्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क
1) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2011/प्र.क्र.164/शिक्षण-1 दिनांक 03 फेब्रुवारी 2012
2) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2011/प्र.क्र.164/शिक्षण -1 दिनांक 13 मार्च 2012
3) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2016/प्र.क्र.221/शिक्षण -1 दिनांक 31 मार्च 2016
शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे वय व उत्पन्न विचारात न घेता जिल्हास्तरावरील मान्यता प्राप्त संस्था मध्ये मॅट्रकोत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिक्षण शुल्क ,परीक्षा शुल्क व विहित केलेले शुल्क देण्यात येते.
संपर्क :1) संबंधित जिल्ह्याचे,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण
2) संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य
या योजनेसाठी
www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (अनु.जाती) | |||
शासन निर्णय : इबीसी-२००३/प्र.क्र.११५ /मावक-२,दि.११ जून २००३ | |||
उद्दिष्ट: | |||
अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी,तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून राहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हि योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.यासाठी इयत्ता १० मध्ये ७५% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेणा-या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता ११ वी व १२ मध्ये शिकणा-या कनिष्ठ महाविद्यालयीन अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी आहे. | |||
लाभाचे स्वरूप: | |||
इयत्ता | शिष्यवृत्ती दर | ||
११ वी | रु.३००/- दरमहा | ||
१२ वी | रु.३००/- दरमहा | ||
टीप:सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून सदरची योजना महाडीबीटी पोर्टल प्रणालीवर राबविण्यात येत आहे. |
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती | ||||||||||
१.शासन निर्णय : इबीसी-२००३/प्र.क्र.११५ /मावक-२,दि.११ जून २००३ | ||||||||||
२.शासन निर्णय : इबीसी-२००३/प्र.क्र.२०४/मावक-३,दि.२५ जुलै २००३ | ||||||||||
उद्दिष्ट: | ||||||||||
१.अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी,तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून राहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हि योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.यासाठी इयत्ता १० मध्ये ७५% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेणा-या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता ११ वी व १२ मध्ये शिकणा-या कनिष्ठ महाविद्यालयीन अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी आहे. | ||||||||||
२. विजाभज/विमाप्र मुला मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे | ||||||||||
३ शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व्हावे | ||||||||||
४. विजाभज/विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे. | ||||||||||
५ .पारदर्शकता,एकसूत्रात व विलंब टाळण्यासाठी ई-स्कॉलरशिप योजना | ||||||||||
योजनांच्या अटी: | ||||||||||
१. इयत्ता १० वी उतीर्ण व वार्षिक परीक्षेत ७५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण. | ||||||||||
२. विद्यार्थी शासनमान्यता प्राप्त शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असावा. | ||||||||||
३ .इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी. | ||||||||||
४. उत्पनाची अट नाही | ||||||||||
५. ई-स्कॉलरशिप योजनेनुसार विद्यार्थी,शैक्षणिक संस्था व जिल्हा कार्यालय यांनी संगणकीय प्रक्रीये नुसार कार्य करणे अनिवार्य आहे. | ||||||||||
लाभाचे स्वरूप: | ||||||||||
प्रती विद्यार्थी प्रती महा रु.३००/- प्रमाणे १० महिन्यासाठी रु.३०००/- शिष्यवृत्ती दिली जाते | ||||||||||
विभाग – तक्ता क्र. १ | ||||||||||
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना माहिती दर्शविणारा तक्ता (रु.हजारात) | ||||||||||
अ.क्र. | वर्ष | प्राप्त तरतूद | एकूण खर्च | लाभार्थी | शेरा | |||||
अनु.जाती | विजाभज/विमाप्र | अनु.जाती | विजाभज/विमाप्र | अनु.जाती | विजाभज/विमाप्र | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | ||
१ | सन 2015-16 | 4632000 | 4329000 | 4632000 | 4329000 | 1544 | 1443 | सदर योजनेसाठी आहरण व संवितरण अधिकारी हे मा. आयुक्त व मा. संचालक पुणे यांचे स्तरावरील आहेत. महा डीबीटी पोर्टल प्रणाली मधील प्रति विद्यार्थी सरासरी रुपये ३०००/- प्रमाणे शिष्यवृत्ती अदा करण्यात येते. | ||
२ | सन 2016-17 | 2988000 | 5457000 | 2988000 | 5457000 | 996 | 1819 | |||
३ | सन 2017-18 | 3447000 | 4455000 | 3447000 | 4455000 | 1149 | 1485 | |||
४ | सन 2018-19 | 957000 | 1275000 | 957000 | 1275000 | 319 | 425 | |||
५ | सन 2019-20 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | |||
टिप:-सन 2018-19 पासून MAHA-DBT पोर्टलवर सदरील योजना राबविण्यात येत आहे. |
व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन
1)शासन निर्णय क्रमांक:सामाजिक न्याय विभाग,बीसीएच-1081/29280/450 दिनांक 17 नोव्हेंबर 1983
2) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2003/प्र.क्र.311/मावक-2 दिनांक 09 जून 2003
3) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2004/प्र.क्र.181/मावक-2 दिनांक 06 ऑक्टोबर 2004
उदिष्ठ व स्वरूप:-
वैद्यकीय अभियांत्रिकी, कृषी इत्यादी अभ्यासक्रमातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणा-या अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना रु. 235 ते रु.740 निर्वाहभत्ता दिला जातो. व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयातील वसतीगृहात राहणाऱ्या अनुसूचित जातीचे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीद्वारे मिळणाऱ्या निर्वाहभत्यातून व्यावसायिक पाठ्यक्रमाची पुस्तके, स्टेशनरी, निवास, भोजन, इत्यादी बाबीचा खर्च भागवू शकत नाहीत. व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयाच्या वसतीगृहात, शासकीय व इतर वसतीगृहात राहतात अशा विद्यार्थ्याना भारत सरकार शिष्यवृत्तीच्या व्यतिरिक्त या योजने अंतर्गत निर्वाहभत्ता खालीलप्रमाणे देण्यात येतो.
अभ्यासक्रमाचे नाव | निर्वाहभत्याचा प्रतिमहा दर | कालावधी |
व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन | ||
अ) चार ते पाच वर्षाचे अभ्यासक्रम :- वैद्यकीय/ अभियांत्रिकी /पशुवैद्यकीय,वास्तुशास्त्र इत्यादी | रु.700 | 10 महिने |
ब) दोन ते तीन वर्षाचे अभ्यासक्रम :- अभियांत्रिकी पदविका,एम.बी.ए,एम.एस.डब्लू.इत्यादी | रु.500 | 10 महिने |
क) दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचे अभ्यासक्रम :- बी.एड डी.एड इत्यादी | रु.500 | 10 महिने |
बाहेर राहणाऱ्या परंतु वसतिगृहात प्रवेश मिळण्यास पात्र असणाऱ्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना विद्यावेतन | ||
अ) चार ते पाच वर्षाचे अभ्यासक्रम :- वैद्यकीय/ अभियांत्रिकी/ पशुवैद्यकीय,वास्तुशास्त्र इत्यादी | रु.1000 | 10 महिने |
ब) दोन ते तीन वर्षाचे अभ्यासक्रम :- अभियांत्रिकी पदविका,एम.बी.ए,एम.एस.डब्लू.इत्यादी | रु.700 | 10 महिने |
क) दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचे अभ्यासक्रम बी.एड डी.एड इत्यादी | रु 500 | 10 महिने |
संपर्क :1) संबंधित जिल्ह्याचे,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण
मागासवर्गीय मुलां-मुलींसाठी शासकीय वसतिगृह
उद्दिष्ट :
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे,यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत. सदरची योजना सन 1922 पासुन कार्यान्वित आहे. सध्या लातूर जिल्ह्यात विभागीय,जिल्हा व तालुका पातळीवर मुलांसाठी 13 तर मुलींसाठी 12 असे एकुण 25 शासकीय वसतिगृहे कार्यान्वित आहेत.सदर वसतिगृहामध्ये सन 2019-20 मध्ये एकुण 2711 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
लाभाचे स्वरुप :
अटी व शर्ती :
निर्वाह भत्ता :
(मुलींसाठी स्वच्छता व प्रसाधन भत्ता दरमहा रु. 100/- अतिरिक्त)
संपर्क :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार | ||||||||
१. शासन निर्णय-क्र- इबीसी-२००३/प्रक्र ११५/मावक-२ दि.११ जून २००३ | ||||||||
२. शासन निर्णय-क्र- इबीसी-२००३/प्रक्र ११५/मावक-२ दि.८ जुलै २००३ | ||||||||
३. शासन निर्णय-क्र- इबीसी-२००३/प्रक्र ११५/मावक-२ दि.२१ जुलै २००३ | ||||||||
उद्दिष्ट: | ||||||||
इयत्ता १०वी व १२ वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविना-या अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान केले जातात. | ||||||||
पुरस्काराचे स्वरूप | ||||||||
१ | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम आलेल्या अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास(म्हणजेच संपूर्ण राज्यातून पहिला आलेला विद्यर्थी अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाचा असेल तर) | रु.२.५० लाख रोख,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||||||
२ | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक बोर्डमधून प्रथम आलेल्या अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास | रु.१.०० लाख रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||||||
३ | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादी मधून प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास | रु.५० हजार रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||||||
४ | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून जिल्ह्यात प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास | रु.२५ हजार रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||||||
५ | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास | रु.१० हजार रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||||||
६ | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधून इयता १० व १२ मधून प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास | रु.५ हजार रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||||||
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार | ||||||||
१. शासन निर्णय-क्र- इबीसी-२००३/प्रक्र ११५/मावक-२ दि.११ जून २००३ | ||||||||
२. शासन निर्णय-क्र- इबीसी-२००३/प्रक्र ११५/मावक-२ दि.८ जुलै २००३ | ||||||||
३. शासन निर्णय-क्र- इबीसी-२००३/प्रक्र ११५/मावक-२ दि.२१ जुलै २००३ | ||||||||
उद्दिष्ट: | ||||||||
इयत्ता १०वी व १२ वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविना-या अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान केले जातात. | ||||||||
पुरस्काराचे स्वरूप | ||||||||
1 | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम आलेल्या अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास(म्हणजेच संपूर्ण राज्यातून पहिला आलेला विद्यर्थी अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाचा असेल तर) | रु.२.५० लाख रोख,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||||||
2 | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक बोर्डमधून प्रथम आलेल्या अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास | रु.१.०० लाख रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||||||
3 | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादी मधून प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास | रु.५० हजार रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||||||
4 | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून जिल्ह्यात प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास | रु.२५ हजार रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||||||
5 | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास | रु.१० हजार रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||||||
6 | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधून इयता १० व १२ मधून प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास | रु.५ हजार रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||||||
विजाभज/विमाप्र/अनु.जाती विभाग – तक्ता क्र. १ | ||||||||
राजर्षी शाहूमहाराज गुणवत्ता पुरस्कार योजना माहिती दर्शविणारा तक्ता (रु.हजारात) | ||||||||
अ.क्र. | वर्ष | प्राप्त तरतूद | एकूण खर्च | लाभार्थी | वितरीत रक्कम | शेरा | ||
मुले | मुली | |||||||
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | |
1 | सन 2015-16 | 1220000 | 1220000 | 241 | 104 | 137 | ||
2 | सन 2016-17 | 1010000 | 1010000 | 196 | 81 | 115 | ||
3 | सन 2017-18 | 1140000 | 1140000 | 216 | 78 | 138 | ||
4 | सन 2018-19 | 498000 | 498000 | 102 | 40 | 62 | ||
5 | सन 2019-20 | 530000 | 530000 | 107 | 38 | 69 |
सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याना निर्वाह भत्ता | |||||
१. शासन निर्णय : इबीसी-१०७७/२६२५४/डेस्क-५ दि.१ ऑगस्ट १९७८ | |||||
२. शासन निर्णय : इबीसी-२००३/प्र.क्र.१८४/मावक-२,दि.१७ सप्टेंबर २००३ | |||||
उद्दिष्ट: | |||||
मागासवर्गीय विद्यार्थ्याना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा,सैन्यदलात भरती होण्याचे आकर्षण विद्यार्थीदशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे,विद्यार्थ्यामध्ये शिस्त,आत्मविश्वास,शौर्य,सांघिक वृत्ती,नेतृत्व ,देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी हि योजना लागू करण्यात आली आहे. | |||||
अटी व शर्ती: | |||||
1. विद्यार्थी ५ वी ते १० वी पर्यंतच्या वर्गात शिकत असलेला असावा. | |||||
2.विद्यार्थी मागासवर्गीय अथवा अनुसूचित जाती या प्रवर्गातील असावा. | |||||
3.पालकाचे वार्षिक उत्पन्न भारत सरकार शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती करीता केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार. | |||||
लाभाचे स्वरूप: | |||||
१.नाशिक,पुणे,सातारा येथील सैनिक शाळांमध्ये शिकणा-या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्याची शिक्षण फी,परीक्षा फी,भोजन,निवास,कपडे,घोडेस्वारी,पोकेट मनी इत्यादीवर होणा-या संपूर्ण खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते. | |||||
२.इतर मान्यता प्राप्त सैनिक शाळांना प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी रु.१५०००/- शिष्यवृत्ती देण्यात येते. |
सैनिक शाळेमध्ये शिकणा-या विजाभज व विमाप्र जातीच्या विद्यार्थ्याना निर्वाह भत्ता | |||||
१. शासन निर्णय : इबीसी-१०७४/५६४२३/डेस्क-५ दि.०६ ऑगस्ट १९७६ | |||||
२. शासन निर्णय : इबीसी-२००३/प्र.क्र.१८४/मावक-२,दि.१७ सप्टेंबर २००३ | |||||
उद्दिष्ट: | |||||
१. विजाभज व विमाप्र वर्गाच्या विद्यार्थ्याना सैनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. | |||||
2 .सैनिक प्रशिक्षण घेवून पोलीस व सैन्य भरतीत नोकरीची संधी उपलब्ध करून देणे. | |||||
३. विद्यार्थ्याना शैक्षणिक बाबींसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. | |||||
अटी व शर्ती: | |||||
१. विद्यार्थी हा विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. | |||||
२. प्रवेशिताच्या पालकाचे वार्षिक उत्त्पन रु.१,००,०००/-च्या मर्यादेत असावे. | |||||
३. प्रवेशित हा शासन मान्य अनुदानित/शासकीय/विनाअनुदानित संस्थेत शिक्षण घेत असला पाहिजे. | |||||
लाभाचे स्वरूप: | |||||
१. सातारा सैनिक स्कूल भोसला,मिलिटरी स्कूल नाशिक व पुणे येथील एस.एस.पी.एल.एम.एस.या सैनिक शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना त्यांच्यावर होणारा संपूर्ण खर्च. | |||||
२. राज्यातील इतर शासन मान्य सैनिक शाळा मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये १५,०००/- प्रमाणे वार्षिक शुल्काची प्रतीपृती. | |||||
सैनिक शाळेमध्ये शिकणा-या विजाभज व विमाप्र जातीच्या विद्यार्थ्याना निर्वाह भत्ता | |||||
१. शासन निर्णय : इबीसी-१०७४/५६४२३/डेस्क-५ दि.०६ ऑगस्ट १९७६ | |||||
२. शासन निर्णय : इबीसी-२००३/प्र.क्र.१८४/मावक-२,दि.१७ सप्टेंबर २००३ | |||||
उद्दिष्ट: | |||||
१. विजाभज व विमाप्र वर्गाच्या विद्यार्थ्याना सैनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. | |||||
2 .सैनिक प्रशिक्षण घेवून पोलीस व सैन्य भरतीत नोकरीची संधी उपलब्ध करून देणे. | |||||
३. विद्यार्थ्याना शैक्षणिक बाबींसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. | |||||
अटी व शर्ती: | |||||
१. विद्यार्थी हा विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. | |||||
२. प्रवेशिताच्या पालकाचे वार्षिक उत्त्पन रु.१,००,०००/-च्या मर्यादेत असावे. | |||||
३. प्रवेशित हा शासन मान्य अनुदानित/शासकीय/विनाअनुदानित संस्थेत शिक्षण घेत असला पाहिजे. |
सैनिक शाळेतील विद्यार्थ्याना निर्वाह भत्ता | |
.1 शासन निर्णय : इबीसी-१०७७/२६२५४/डेस्क-५ दि.१ ऑगस्ट १९७८ | |
२. शासन निर्णय : इबीसी-२००३/प्र.क्र.१८४/मावक-२,दि.१७ सप्टेंबर २००३ | |
३. शासन निर्णय : इबीसी-१०७४/५६४२३/डेस्क-५ दि.०६ ऑगस्ट १९७६ | |
४. शासन निर्णय : इबीसी-२००३/प्र.क्र.१८४/मावक-२,दि.१७ सप्टेंबर २००३ | |
उद्दिष्ट: | |
१.मागासवर्गीय विद्यार्थ्याना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा,सैन्यदलात भरती होण्याचे आकर्षण विद्यार्थीदशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे,विद्यार्थ्यामध्ये शिस्त,आत्मविश्वास,शौर्य,सांघिक वृत्ती,नेतृत्व ,देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी हि योजना लागू करण्यात आली आहे. | |
२. विजाभज व विमाप्र वर्गाच्या विद्यार्थ्याना सैनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. | |
३ .सैनिक प्रशिक्षण घेवून पोलीस व सैन्य भरतीत नोकरीची संधी उपलब्ध करून देणे. | |
४. विद्यार्थ्याना शैक्षणिक बाबींसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. | |
अटी व शर्ती: | |
1. विद्यार्थी ५ वी ते १० वी पर्यंतच्या वर्गात शिकत असलेला असावा. | |
2.विद्यार्थी मागासवर्गीय अथवा अनुसूचित जाती या प्रवर्गातील असावा. | |
3.पालकाचे वार्षिक उत्पन्न भारत सरकार शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती करीता केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार. | |
४. विद्यार्थी हा विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. | |
५. प्रवेशिताच्या पालकाचे वार्षिक उत्त्पन रु.१,००,०००/-च्या मर्यादेत असावे. | |
६. प्रवेशित हा शासन मान्य अनुदानित/शासकीय/विनाअनुदानित संस्थेत शिक्षण घेत असला पाहिजे. | |
लाभाचे स्वरूप: | |
१.नाशिक,पुणे,सातारा येथील सैनिक शाळांमध्ये शिकणा-या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्याची शिक्षण फी,परीक्षा फी,भोजन,निवास,कपडे,घोडेस्वारी,पोकेट मनी इत्यादीवर होणा-या संपूर्ण खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते. | |
२.इतर मान्यता प्राप्त सैनिक शाळांना प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी रु. 15000/- शिष्यवृत्ती देण्यात येते. |
विभाग – तक्ता क्र. १ | |||||||||||||
सैनिकी शाळा निर्वाह भत्ता योजना माहिती दर्शविणारा तक्ता (रु.हजारात) | |||||||||||||
अ.क्र. | वर्ष | सैनिक शाळेचे नाव | प्राप्त तरतूद | एकूण खर्च | लाभार्थी | शेरा | |||||||
|
|
| अनु.जाती | विजाभज/विमाप्र | अनु.जमाती | अनु.जाती | विजाभज/विमाप्र | अनु.जमाती | अनु.जाती | विजाभज/विमाप्र | अनु.जमाती |
| |
१ | २ | ३ | ४ | ५ | ५ | ६ |
| ७ | ८ |
| ९ | १० | |
१ | सन 2015-16 | राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी माध्य.व उच्च.माध्यमिक विद्यालय. जळकोट रोड, उदगीर ता. उदगीर जि. लातूर | 720000 | 1350000 | 0 | 720000 | 1350000 | 0 | 48 | 90 | 0 | ||
२ | सन 2016-17 | 780000 | 1125000 | 0 | 780000 | 1125000 | 0 | 52 | 75 | 0 | |||
३ | सन 2017-18 | 690000 | 1440000 | 0 | 690000 | 1440000 | 0 | 46 | 96 | 0 | |||
४ | सन 2018-19 | 750000 | 915000 | 0 | 750000 | 915000 | 0 | 50 | 61 | 0 | |||
५ | सन 2019-20 | 900000 | 660000 | 0 | 900000 | 660000 | 0 | 60 | 44 | 0 |
वैद्यकीय,तंत्रनिकेतन, कृषी, पशुवैद्यकीय व अभियांत्रिकी
व्यावसायिक पाठ्यक्रम असणा-या महाविद्यालयात शिकणा-या
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यासाठी पुस्तकपेढी योजना
शासन निर्णय :-
1) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2004/प्र.क्र.30/मावक-2 दिनांक 05 जानेवारी 2005
उद्दिष्ट:
अटी व शर्ती
विद्यार्थी हा अनुसुचीत जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
विद्यार्थ्यी वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, कृषी पशुवैद्यकीय, सी.ए.,एम.बी.ए.व विधी अभ्याक्रमात शिकत असणारा असावा.
विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती धारक असावा.
लाभाचे स्वरूप
या अभ्यासक्रमासाठी 2 विद्यार्थ्यामागे 1 संच या प्रमाणे महाविद्यालयांना खालील प्रमाणे अनुदान देण्यात येते.
अ.क्र. | अभ्यासक्रमाचा तपशिल | रक्कम |
1 | वैद्यकीय व अभियांत्रीकी | रू.7,500/- |
2 | कृषी | रू.4,500/- |
3 | पशुवैद्यकीय | रू.5,000/- |
4 | तंत्रनिकेतन | रू.2,400/- |
5 | सी.ए., एम.बी,ए. आणि विधी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे 1 संच | रू.5,000/- |
संपर्क :1) संबंधित जिल्ह्याचे,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण 2) संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य