सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

मोटार वाहन चालक प्रशिक्षण (मावक व विजाभज)

  • शासन निर्णय :-

  • शासन निर्णय सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक ०८ जुन २००५

  • शासन निर्णय सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक ०४ फेब्रुवारी २००८

  • उद्दिष्‍टे :-

अनुसूचित जाती (नवबौध्‍दासह) विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती) विशेष मागास प्रवर्गातील युवकांना मोफत मोटार वाहनचालविण्‍याचे व वाहकाचे प्रशिक्षण देऊन त्‍यांना स्वावलंबी करणे.   योजना महाराष्‍ट्र शासनाने सुरु केली आहे.

  • लाभाचे स्‍वरुप :-

  • महाराष्‍ट्रात अनुसूचित जाती (नवबौध्‍दासह) विमुक्‍त जाती, भटक्‍या) विशेष मागास प्रवर्गातील युवकांना मोफत मोटार वाहनचालविण्‍याचे व वाहकाचे प्रशिक्षण देण्‍यात येते .

  • प्रशिक्षण पुर्ण झाल्‍यावर वाहकाचे प्रशिक्षणार्थ्‍यास प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परीक्षा घेऊन वाहन चालविण्‍याचे परवाना दिला जातो. तर वाहकास प्रशिक्षणानंतर बॅच बिल्‍ला देण्‍यात येतो.

  • मोटार वाहन चालक व प्रशिक्षण योजना लातूर

इतर मागास बहुजन कल्‍याण संचनालय महाराष्‍ट्र राज्‍य

धनगर समाजातील विद्यार्थ्‍यांना संघ लोकसेवा  आयोग / महाराष्‍ट्र लोकसेवा  आयोग यांच्‍याकडुन घेण्‍यात येणा-या स्पर्धा पुर्व परिक्षेसाठी निवासी  प्रशिक्षण योजना

  • शासन निर्णय :-

  • विजाभज, इमाव व विमाप्र कल्‍याण विभाग  दिनांक ०६ सप्‍टेंबर २०१९

  • उद्दिष्‍टे :-

  • भटक्‍या जमाती क प्रवर्गातील संघ लोकसेवा आयोग / महाराष्‍ट्र लोकसेवा  आयोग  परीक्षार्थीचे  प्रमाण कमी आहे ,त्‍यात वाढ करणे   

  • अटी व शर्ती  :-

  • उमेदवार भजक प्रवर्गातील असावा.

  • उमेदवार १८ ते २५ वर्ष वयोगटातील असावा.

इतर मागास बहुजन कल्‍याण संचनालय महाराष्‍ट्र राज्‍य

धनगर समाजातील युवकांसाठी सैन्‍य व पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण योजना

  • शासन निर्णय :-

  • विजाभज, इमाव व विमाप्र कल्‍याण विभाग  दिनांक ०४ सप्‍टेंबर २०१९

  • उद्दिष्‍टे :-

धनगर समाजातील युवकांसाठी सैन्‍य व पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण अभाव असल्‍यामुळे  त्‍यांना सैन्‍य व पोलिस भरतीची  संधी उपलब्‍ध् करुन देण्‍याकरिता ही योजना सुरु करण्‍यात आली आहे.

  • अटी व शर्ती  :-

  • उमेदवार भजक प्रवर्गातील असावा.

  • उमेदवारांची उंची, छाती इ. सैन्‍य व पोलिस भरतीसाठी विहीत केलेली पात्रता असावी.

  • उमेदवार कोणत्‍याही शाखेची पदवीत ६०% गुणासही उत्‍तीर्ण असावा.

  • उमेदवार १८ ते २५ वर्ष वयोगटातील असावा.

अनु. क्र.

जिल्हा

वर्ष

प्रशिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी

लातूर

२०१६-१७

निरंक

२०१७-१८

निरंक

२०१८-१९

निरंक

२०१९-२०

निरंक

२०२०-२१

निरंक

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्‍ट्र राज्‍य

अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकातील युवकांसाठी सैन्‍य व पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण योजना

  • शासन निर्णय :-
  • सामाजिक न्‍याय, सांस्‍कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागृ शासन निर्णय क्र. इबीसी-२००५/प्र.क्र.७८/ मावक-२ दिनांक ०८ फेब्रुवारी २००६
  • उद्दिष्‍टे :-

अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकातील युवकांसाठी सैन्‍य व पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण अभाव असल्‍यामुळे  त्‍यांना सैन्‍य व पोलिस भरतीची  संधी उपलब्‍ध् करुन देण्‍याकरिता ही योजना सुरु करण्‍यात आली आहे.

  • अटी व शर्ती  :-
  • उमेदवार अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकातील असावा.
  • उमेदवारांची उंची, छाती इ. सैन्‍य व पोलिस भरतीसाठी विहीत केलेली पात्रता असावी.
  • उमेदवार १२ वी पास असावा.