अनुसूचित जातीच्या सहकारी सुतगिरण्यांना दीर्घ मुदतीच्या कर्जाची योजना
शासन निर्णय :-
उद्दीष्ट :-
सहकार व वस्त्रोदयोग विभागाने पूरस्कृत केलेल्या मागासवर्गीयांच्या सहकारी सहकारी सुतगीरण्यानां दिर्घ मुदतीचे कर्ज मंजूर करण्याबाबतची योजना राज्यात कार्यान्वित आहे.
अटी व शर्ती :-
प्रकल्प मुल्य महत्तम रु.61 कोटी प्रकल्प किंमतीच्या 5 टक्के किमान 80 लाखापर्यंत सभासद भाग भांडवल गोळा केल्यानंतर सदर सुतगिरणी कर्जास पात्र होते.
वित्तीय सहाय्याचे सुत्र : –
अनुसूचित जातीच्या सहकारी औद्योगीक संस्थाना अर्थ सहाय्याची योजना
शासन निर्णय :-
उद्दीष्ट :-
सहकाराच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे या उद्देशाने त्या घटकाती संस्थाना अर्थसहाय्य देण्याची योजना आहे. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या यंत्रमाग सोसायटया, निटिंग गारमेंटस, सुत प्रोसेंसिंग युनिटस, शेतीमाग प्रक्रिया, साखर कारखाने, खांडसरी कारखाना रुपांतरित करणे व तत्सम उदृोगांचा समावेश आहे.
स्वरुप :-
सहकारी संस्थाना द्यावयाच्या अर्थसहाय्याचे सुत्र खालील प्रमाणे आहे.
अटी व शर्ती :-