अ.क्र.योजनासविस्तर माहिती
योजनेचे नांवगटई स्टॉल योजना
योजनेचा प्रकारराज्य शासनाच्या योजना
योजनेचा उद्देशअनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांवअनुसूचित जातीतील चर्मकार समाज.
योजनेच्या प्रमुख अटी
  • अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न :

( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.

  • जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
  • अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.

महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

दिल्या जाणाया लाभाचे स्वरुपरस्त्याच्या कडेला काम करणाया कारागिरांना गटई स्टॉल पुरविण्याची योजना १०० टक्के अनुदान तत्वावर, आयुक्त समाजकल्याण पुणे व या महामंडळामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दत
  • अर्जाचा नमुना जिल्हा समाजकल्याण कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.

अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा समाजकल्याण कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.

योजनेची वर्गवारीआर्थिक उन्नती
संपर्क कार्यालयाचे नांवसहाय्यक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण कार्यालय
Download Here – गटई कजमगजांरजनज पत्र्यजचे स्टॉल देण्यजकररतज अर्ा

 औद्योगिक सहकारी संस्था

  • शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग,क्र.मासाका 2008/प्र.क्र.150/विघयो-2,दि.22.05.2008
  • शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग,क्र.मासाका 2003//प्र. क्र.19/ विघयो-2,दि.27.02.2004
  • शासन पूरक पत्र क्रमांक:-मासाका 2010/प्र.क्र.52/ विघयो-2 दि.30 मार्च 2010.

उद्दिष्ट :-          

 सहकाराच्या माध्यमातन अनुसूचित जाती व नवबौध्द   घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे या उधेशाने त्या घाटकातील संस्थाना अर्थ सहाय्य देण्यची योजना आहे. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या यंत्रमाग सोसायट्या, निटिंग गारमेंट्स, सुत प्रोसिंग युनिट्स, शेती माल  प्रक्रिया  साखर कारखाणे रुपांतरीत करणे व तत्सम उधोगांचा समावेश आहे.  

स्वरूप:-

 सहकारी संस्थाना द्यावयाचा अर्थ्साहाय्यचे सूत्र खालील प्रमाणे आहे..

1 सहकारी संस्थाचा स्वः हिस्सा –                                          5%

2 सहकारी संस्थाना शासकीय भाग भांडवल –                          35%

3 शासकीय दीर्घ मुदतीचे कर्ज-                                              35%

4 वित्तीय संस्था कडून कर्ज –                                                 25%

      

अटी व शर्ती:

1 सहकार कायद्याच्या अंतर्गत  संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक.

2 संस्थेचे 70% भागधारक हे अनुसूचित जातीचे / नवबौद्ध असावेत.

3 संस्थेने प्रकल्पाच्या 5% स्वः हिस्सा भाग भांडवल जमा करणे आवश्यक आहे.

4 शासनाने या योजनेसाठी विहित केलेल्या 1 ते 32 अटी व पूरक अटींची पूर्तता करणे आवश्यक  आहे.      

अनुसूचित जातीच्‍या औद्योगिक सहकारी संस्‍थांना अर्थसहाय या योजनेअंतर्गत संस्‍थाच्‍या माहितीचा तपशील 
कार्यालयाचे नाव : सहायक आयुक्‍त कार्यालय समाज कल्‍याण लातूर                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       
(आकडे रु. लाखात.)
अ.क्र. औद्योगिक सहकारी संस्‍थेचे ना व पत्‍ता प्रकल्‍पाचे स्‍वरूप व ठिकाणप्रकल्‍पाची किंमतपहिला हप्‍ता मंजूरीचा शासन निर्णय व दिनांक पहिला हप्‍ता मंजूरीचा शासन निर्णय व रक्‍कमएकूण रक्‍कमप्रथम  हप्‍ता उचल प्रथम हप्‍ता उपयोगिता प्रमाण पत्र क्र. व दिनांक प्रथम हप्‍ता उपयोगिता प्रमाण पत्र रक्‍कम दुसरा  हप्‍ता मंजूरीचा शासन निर्णय व दिनांक दुसरा  हप्‍ता मंजूरीचा शासन निर्णय व रक्‍कमएकूण रक्‍कमदुसरा हप्‍ता उचल दुसरा हप्‍ता उपयोगिता प्रमाण पत्र क्र. व दिनांक दुसरा  हप्‍ता उपयोगिता प्रमाण पत्र रक्‍कम तिसरा  हप्‍ता उचल तिसरा हप्‍ता उपयोगिता प्रमाण पत्र क्र. व दिनांक तिसरा  हप्‍ता उपयोगिता प्रमाण पत्र रक्‍कम जागा बद्यल
भाग भांडवल कर्जभाग भांडवल कर्जभाग भांडवल कर्जभाग भांडवल कर्जभाग भांडवल कर्ज
12345678910111213141516171819202122232425
1प्रियदर्शनी अनु. जाती सहकारी सुतगिरणी संस्‍था  प्रकल्‍प महापूर ता.लातूर  जि. लातूर   श्री पृथ्‍वीराज सिरसाट मो.न. 7066901083अनु. जाती सहकारी सुतगिरणी प्रकल्‍प  महापूर ता.लातूर  जि. लातूर 5300.00एमपीसी1029/प्र.क्र.244/विघयो-2 दि. 30.3.20000.00202.73202.730.00202.73   14666 दिनांक        21/10/2000     6266 दिनांक   05/06/2001           177.00 25.73एमपीसी2001/प्र.क्र.12/विघयो-2 दिनांक 30.3.20000.00536.00536.000.00536.00758 दिनांक 27/03/2020440.000.00500.00    6055     दिनांक     06.8.2016575.86 
2जय हनुमान मागासवर्गीय शेतीमाल प्रक्रीया सहकारी संस्‍था मर्यादीत उदगीर जि. लातूर गहू प्रक्रिया प्रकल्‍प (रवा, मैदा व  आटा)  श्री. शिवाजीराव लखवाले मो.न. 9823419000गहू प्रक्रिया प्रकल्‍प (रवा, मैदा व  आटा) उदगीर जि. लातूर   420.85मसाका2009/प्र.क्र.220/विघया-2 दिनांक 25.8.200950.0050.00100.0050.0050.001928 दिनांक  26.3.2013100.00मसाका-2013/ प्र.क्र.157/अजाक-1 दिनांक 30.9.201348.6448.6497.2848.6448.64  ४८.६६४८.६६   
3सागर शेडयुल्‍ड कास्‍ट इंडट्रीयल को-ऑप सोसायटी लि. शिरूर अनंतपाळ  डीगोळ मोड ता.शिरूर अनंतपाळ  जि. लातूर कोरोगेटेड बॉक्स आणि प्रिटींग श्री अमर शिंदे मो.न. 8459974900कोरोगेटेड बॉक्स आणि प्रिटींग  मौजे डीगोळ ता.शिरूर अनंतपाळ जि. लातूर692.00मसाका2011/प्र.क्र.135/विघया-2 दिनांक 31.3.201150.0050.00100.0048.0048.003041 दिनांक 17.7.201496.00मसाका-2014/ प्र.क्र.123/अजाक-1 दिनांक 8.9.201478.87116.18195.0578.87196.20०.७६.०२     
4सिध्‍दर्थ  इंडस्‍ट्रीयल को-ऑप सोसायटी लि. आरसनाळ ता उदगीर जि. लातू  डीगोळमोड ता.उदगीर जि. लातूररश्री शिवकुमार कांबळे स्‍टील रोलींग प्रकल्‍प आरसनाळ ता.उदगीर जि. लातूर  400.02मसाका2009/प्र.क्र.220/विघया-2 दिनांक 25.8.200950.0050.00100.0050.0050.001007 दिनांक 28.2. 2014100.00मसाका-2014/ प्र.क्र.123/अजाक-1 दिनांक 8.9.201490.0090.00180.0090.0090.00       
5शिवराज इंडस्‍ट्रीयल को-ऑप सोसायटी लि. निलंगा ता. निलंगा जि. लातूर श्री बालाजी कांबळे मो. न. 9689293940ग्रेनाईट उत्‍पादन प्रकल्‍प  निलंगा ता. निलंगा जि. लातूर (जागा बदलीचा प्रस्‍ताव अद्याप प्रलंबीत आहे.650.00मसाका20१०/प्र.क्र३३७/विघया-2 दिनांक १९/११/२०१०100.00100.00200.000.000.00 0.00 0.000.000.000.000.00       
6सहयोग  इंडस्‍ट्रीयल को-ऑप सोसायटी लि.निलंगा जि. लातूर जैविक कौळसा प्रकल्‍प मौजे दगडवाडी (पानचिंचोली) ता निलंगा जि. लातूर श्री दिगांबर गायकवाड मो. न. 9767859936जैविक कौळसा प्रकल्‍प मौजे दगडवाडी (पानचिंचोली) ता निलंगा जि. लातूर 679.41मसाका2009/प्र.क्र.220/विघया-2 दिनांक 25.8.200975.0075.00150.0075.0075.00 0.00 0.000.000.000.000.00       
7पांडूरग मागासवर्गीय कृषी माल प्रक्रीया सहकारी संस्‍था म. लक्‍कडजवळगा ता. शिरूर अनंतपाळ जि.लातूर  श्री टी.पी.. कांबळे मो. ना 9423350300कृर्षी माल प्रक्रीया प्रकल्‍प लक्‍कडजवळगा ता. शिरूर अनंतपाळ जि.लातूर 424.35मसाका2009/प्र.क्र.220/विघया-2 दिनांक 25.8.200950.0050.00100.0050.0050.00339 दिनांक 10.1.2014100.00मसाका-2014/ प्र.क्र.123/अजाक-1 दिनांक 8.9.201498.5298.52197.0498.5298.52       
8डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कृषीपनन प्रक्रिया संस्‍था मर्यादीत बोरगाव ता. चाकुर जि. जि. लातूर श्री संजय माने ऑईल मील   प्रकल्‍प  बोरगाव ता. चाकुर जि. जि. लातूर699.97मसाका2008/प्र.क्र.55/विघया-2 दिनांक 29.2.200875.0075.00150.0075.0050.00लेखापल यांचे अहवाल दि. 19.1.2009 नुसार 75.00लक्ष /2770 दिनांक 27.11.2010 नुसार 36.03लक्ष111.03मसाका-2001/ प्र.क्र.58/अविघयो-2 दिनांक 26.3.2009169.98169.98339.960.000.00 रक्‍कम रू. 339.96 लक्ष शासन खाती जमा केले आहे.     
9रेणापूर  इंडस्‍ट्रीयल को-ऑप सोसायटी लि. रेणापूर मौजे दगडवाडी ता. निलंगा जि. लातूर जैविक कोळसा  प्रकल्‍प गटन. 30 मु. पो दगडवाडी  (पानचिंचोली ) ता जिलंगा जि. लातूर श्री अंगद सुरवसे मो.नं. 9730346607 जैविक कोळसा  प्रकल्‍प गटन. 30 मु. पो दगडवाडी  (पानचिंचोली ) ता जिलंगा जि. लातूर679.41मसाका2009/प्र.क्र.220/विघया-2 दिनांक 25.8.200950.0050.00100.0050.0050.001008 दिनांक 28.2.2014 100.00मसाका-2014/ प्र.क्र.123/अजाक-1 दिनांक 8.9.201478.87116.18195.0578.87116.188637 दिनांक 15.12.2018262.96     
10समृध्‍दी  इंडस्‍ट्रीयल को-ऑप सोसायटी लि. जळकोट माळहिप्‍परगा  ता. जळकोट जि. लातूर श्री विशाल कांबळे मो.नं. 9284433133जैविक कोळसा  प्रकल्‍प गज्‍. क्र. 30 माळहिप्‍परगा  ता. जळकोट   जि. लातूर679.41मसाका2009/प्र.क्र.220/विघया-2 दिनांक 25.8.2009100.00100.00200.00100.0069.001006 दिनांक 07.3.2013146.50मसाका-2013/ प्र.क्र.157/अजाक-1 दिनांक 30.9.201368.8968.89137.7868.8968.89292 दिनांक 13.1.2017१९४.३४     
11सिध्‍देश्‍वर मा. आद्योगिक सह. संस्‍था म. लातूर जैविक कोळसा प्रकल्‍प परचंडा ता. अहमदपूर जि. लातूर श्रीम. मनिष ज. कांबळेजैविक कोळसा प्रकल्‍प परचंडा ता. अहमदपूर जि. लातूर685.62मसाका2010/प्र.क्र.337/विघया-2 दिनांक 29.3.2011100.00100.00200.00100.0062.00 0.00 0.000.000.000.000.00       
12लातूर मा. औद्योगिक सह. संस्‍था म. निलंगा जि. लातूर श्रीम. मनिष ज. कांबळेग्रेनाईट उत्‍पादन प्रकल्‍प  निलंगा ता. निलंगा जि. लातूर682.18मसाका2009/प्र.क्र.220/विघया-2 दिनांक 25.8.200950.0050.00100.000.000.00 0.00 0.000.000.000.000.00       
13छत्रपती शाहू महाराज  मा. औद्यागिक उत्‍पादक सह. संस्‍था म. चाकूर जि. लातूर बेकरी उत्‍पादन प्रकल्‍प घरणी ता. चीकूर जि. लातूरबेकरी उत्‍पादन प्रकल्‍प घरणी ता. चीकूर जि. लातूर645.30मसाका2008/प्र.क्र.55/विघया-2 दिनांक 29.2.2008100.00100.00200.00100.0035.00973973 दिनांक 30.3.2009108.89मसाका-2001/ प्र.क्र.58/अविघयो-2 दिनांक 26.3.2009125.85125.85251.70125.85125.85       
14महाराष्‍ट्र मागासवर्गीय मजूर औ. सह.  संस्‍था म. पानगाव ता. रेणापूर जि. लातूर    फौंड्री प्रकल्‍प पानगांव  ता. रेणापूर जि. लातूर श्री दिलीपराव पंडितराव आगळे  मो.नं. 9822955469 फौंड्री प्रकल्‍प एमआयडीसी लातूर 578.24मसाका2009/प्र.क्र.253/विघया-2 दिनांक 26.8.200950.0050.00100.0050.0050.00 0.00 0.000.000.000.000.00       
15मांजरा इंडस्‍ट्रीयल को. ऑप सोसा. लि. लातूर रिरोलिंग प्रकल्‍प एमआयडीसी लातूर          श्री मोहन माने मो. नं. 94422071739 स्टिल रिरोलिंग प्रकल्‍प एमआयडीसी लातूर          582.38मसाका2008/प्र.क्र.55/विघया-2 दिनांक 29.2.200850.0050.00100.0050.0048.00955 दिनांक 26.3.200998.00मसाका-2001/ प्र.क्र.58/अविघयो-2 दिनांक 30.3.2009153.83153.83307.66153.8389.17  0.0066.00   

अनुसूचित जातीच्या सहकारी सुतगिरण्यांना दीर्घ मुदतीच्या कर्जाची योजना

शासन निर्णय :-

  1. शासन निर्णय क्र.एमपीसी-1019/प्र.क्र.-244/विघयो-2, दि30.03.2000
  2. शासन निर्णय क्र.सुतगी-2003/555/प्र.क्र.-33/विघयो-2, दि02.07.2004

उद्दीष्ट :-

सहकार व वस्त्रोदयोग विभागाने पूरस्कृत केलेल्या मागासवर्गीयांच्या सहकारी सहकारी सुतगीरण्यानां दिर्घ मुदतीचे कर्ज मंजूर करण्याबाबतची योजना राज्यात कार्यान्वित आहे.

अटी व शर्ती :-

प्रकल्प  मुल्य महत्तम रु.61 कोटी प्रकल्प किंमतीच्या 5 टक्के किमान 80 लाखापर्यंत सभासद भाग भांडवल गोळा केल्यानंतर सदर सुतगिरणी कर्जास पात्र होते.

वित्तीय सहाय्याचे सुत्र : –

  1. सभासद भाग भांडवल -5% (किमान रु.80 लाख)
  2. सहकार व वस्त्र उद्योग विभागाकडून भागभांडवल – 45 %
  3. सामाजिक न्याय विभागाकडुन दीर्घ मुदतीचे कर्ज – 50%
  4. प्रकल्प किमंतीच्या 90 %रक्कम सुतगिरणीनां अदा केल्यानंतर 2 वर्षाने कर्ज वसूली सुरु करण्यात येते.
  5. कर्जाची परतफेड 6 वर्षाच्या कालावधीत एकूण 24 समान त्रैमासिक हप्त्यात करण्यात येते.

अनुसूचित जातीच्या सहकारी औद्योगीक संस्थाना अर्थ सहाय्याची योजना

शासन निर्णय :-

  1. शासन निर्णय क्र.मासाका-2008/प्र.क्र.-150/विघयो-2, दि.22 मे 2008
  2. शासन पुरकपत्र क्र.मासाका-2010/प्र.क्र.-52/विघयो-2 दि30 मार्च 2010

उद्दीष्ट :-

सहकाराच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे या उद्देशाने त्या घटकाती संस्थाना अर्थसहाय्य देण्याची योजना आहे. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या यंत्रमाग सोसायटया, निटिंग गारमेंटस, सुत प्रोसेंसिंग युनिटस, शेतीमाग प्रक्रिया, साखर कारखाने, खांडसरी कारखाना रुपांतरित करणे व तत्सम उदृोगांचा समावेश आहे.

स्वरुप :-

सहकारी संस्थाना द्यावयाच्या अर्थसहाय्याचे सुत्र खालील प्रमाणे आहे.

  1. सहकारी संस्थाचा स्व:हिस्सा -5%
  2. सहकारी संस्थाना शासकीय भागभांडवल -35%
  3. शासकीय दीर्घ मुदतीचे कर्ज 35%
  4. वित्तीय संस्थाकडून कर्ज 25%

अटी व शर्ती :-

  1. सहकार कायद्यातंर्गत संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
  2. संस्थेचे 70% भागधारक हे अनुसूचित जातीचे/नवबौध्द असावेत.
  3. संस्थेने प्रकल्पाच्या 5% स्व:हिस्सा भाग भांडवल जमा करणे आवश्यक आहे.
  4. शासनाने या योजनेसाठी विहीत केलेल्या 1 ते 32 अटी व पूरक अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

 अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना 

  1. महाराष्ट्र शासन, समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई-३२ यांचेकडील शासन पत्र क्र. एसटीएस -2011 / प्र.क्र. 439/अजाक -1 , दि 06 डिसेंबर 2012
  1. महाराष्ट्र शासन, समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई-३२ यांचेकडील शासन पत्र क्र. एसटीएस – 2011/ प्र.क्र. 439/ अजाक -1 दि 06 फेब्रुवारी 2013
  2. शासन निर्णय क्र.डीसीटी 2316/ प्र.क्र.133/का.1417 दि 05डिसेंबर 2016.
  3. शासन निर्णय क्र. एसटीएस-2016/प्र.क्र.125/ अजाक दि.08 मार्च 2017

उदिष्ट:- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतक-यांना 100 % अनुदानावर पावर टीलरचा पुरवठा करण्याची योजना बंद करण्यात येवून त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहायता बचत गटांना 90% अनुदानावर 9 ते 18 अश्व शक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता हि योजना सुरु करण्यात आलेली आहे.

स्वरूप:-अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे

रहिवाशी असावेत.  स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.   मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु 3.15 लाख ( अक्षरी  रुपये तीन लाख पन्नस हजार फक्त ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.ठरवून दिलेल्या उदिष्टांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड  लाटरी पद्धतीने

करण्यात येईल.

लाभाचे स्वरूप:- 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी  ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व  ट्रेलर

अ.क्र.

वर्ष

प्राप्‍त उदिष्‍ट

प्राप्त अर्ज

पात्र अर्ज

निवड करण्‍यात आलेल्‍या बचत गटांची संख्‍या

प्राप्‍त तरतूद

वाटप करण्‍यात आलेला अनुदान

शेरा

1

2

3

4

6

7

8

9

1

सन 2015-16

109

109

109

109

0.00/-

वस्तुस्वरूपात

सन 2019-20 या आर्थिक वर्षातील 27 बचत गटांपैकी 6 बचत गटांचे ट्रेलर पासिंग  न झाल्याने अनुदानाचा दुसरा हप्ता आदा करणे बाकी आहे बचत गटांकडूनट्रेलर पासिंग केल्याचे दस्तावेज  प्राप्त होताच त्यांच्या सलंग्न खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येईल.

2

सन 2016-17

45

45

45

45

1,41,75000/-

1,41,75000/-

3

सन 2017-18

70

82

51

28

88,20000/-

88,20000/-

4

सन 2018-19

70

101

63

30

94,50000/-

94,50000/-

5

सन 2019-20

70

106

59

27

85,05000/-

85,05000/-

          टीप:- 1 या कार्यालाचे आदेश क्र. 4498 दिनांक 23.10.2020. अन्वये या पूर्वी वाटप करण्यात आलेल्या बचत गटांची तपासणी करकरण्यात आलेली आहे..

 
 
 
 
 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

शासन निर्णय :-

  1. 1. शासन निर्णय क्र. विघयो-2004/प्र.क्र.125/विघयो-2 दिनांक 02 जून 2004
  2. 2. शासन निर्णय क्र. जमीन-2006/प्र.क्र.299/विघयो-2 दिनांक 04 जुलै 2007
  3. 3. शासन निर्णय क्र. जमीन-2012/प्र.क्र.3/अजाक-1 दिनांक 13 मार्च 2012
  4. 4. शासन निर्णय क्र. जमीन-2015/प्र.क्र.64/अजाक मंत्रालय मुंबई 32 दिनांक 14 ऑगस्ट 2018

योजनेचे स्वरूप

  • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन 2004-05 पासून राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र रेषेखालील भूमिहीन विधवा व परित्यक्त्या यांना प्रति लाभार्थी 04 एकर कोरडवाहू व 02 एकर ओलीताखालील जमीन 100% अनुदान या प्रमाणे शासन अटी व शर्ती नुसार जमीन वाटप करण्याची योजना आहे. सुधारीत शासन निर्णय दिनांक 15 ऑगस्ट 2018 रोजी पासून अंमलात आलेला आहे.
  • जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रचलित रेडीरेकनरच्या किंमतीप्रमाणे जमीन विकत घेण्याचा प्रयत्न करावा. रेडीरेकनरच्या किंमतीप्रमाणे जमीन उपलब्ध होत नसल्यास जमिनीच्या मुल्याबाबत संबंधित जमीन मालकाशी वाटाघाटी कराव्यात. त्यानुसार रेडीरेकनरची किंमत अधिक 20% पर्यंत प्रथम रक्कम वाढवावी. तरीसुध्दा जमीन विकत मिळत नसल्यास 20% च्या पटीत 100% पर्यंत म्हणजेच रेडीरेकनरच्या दुपटीपर्यंत वाढविण्यात यावी. तथापि, जिरायती जमिनीकरिता हि रक्कम प्रती एकर रु. 00 लाख आणि बागायती जमिनीकरिता हि रक्कम प्रती एकर रु 8.00 लाख इतक्या कमाल मर्यादेत असावी.
  • हि योजना 100% शासन अनुदानित आहे.
  • दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्धांना जी जमीन वाटप करावयची आहे त्या जमिनीचे दर निश्चित करणे, खरेदी करणे तसेच लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात येत आहे.
  • लाभार्थी निवडीचा प्राधान्य क्रम

अ) दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबौध्द प्रवर्गातील परित्यक्त्या स्त्रिया

ब) दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबौध्द विधवा स्त्रिया

क) अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचारग्रस्त

  • सोबत जोडावयाची कागदपत्रे
  1. सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचा दाखला
  2. सक्षम अधिकाऱ्यांचे उत्पन्नाचा दाखला
  3. सक्षम अधिकाऱ्यांचे भूमिहिन असल्याबाबत तलाठ्याचा दाखला
  4. विधवा किंवा परित्यक्त्या तलाठ्याचा दाखला
  5. भूमिहिन शेत मजूर असल्याबाबतचा तलाठ्याचा दाखला
  6. दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र (ग्रामसेवकाचे)
  7. रेशन कार्डाची छायांकित प्रत
  8. अनुसूचित जाती/जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अत्याचार पिडीत असल्याचा पुरावा

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत योजना जिल्हास्तरीय समिती

अ.क्र.

पद

समितीतील पद

1

मा. जिल्हाधिकारी

अध्यक्ष

2

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद

सदस्य

3

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी 

सदस्य

4

जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख   

सदस्य

5

सह जिल्हा निबंधक मुद्रांक व मुल्यांकन

सदस्य

6

मा. उपविभागीय अधिकारी (संबंधित तालुका)

सदस्य

7

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण  

सदस्य सचिव

 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना तालुका स्तरीय उपसमिती

अ.क्र.

पद

समितीतील पद

1

उप विभागीय अधिकारी

अध्यक्ष

2

तहसिलदार

सदस्य

3

तालुका निरीक्षक भूमी अभिलेख

सदस्य

4

तालुका कृषी अधिकारी

सदस्य

5

मंडळ अधिकारी

सदस्य

6

तलाठी

सदस्य

7

ग्रामसेवक

 

8

 समाज कल्याण कार्यालयाती निरीक्षक

सदस्य सचिव

View PDF

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्‍ट्र राज्‍य

तृतीयपंथी यांच्‍या कल्‍याणासाठी व त्‍यांच्‍या हक्‍कांचे संरक्षण करण्‍याची योजना

  • शासन निर्णय :-

  • सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीयपंथी -२०१४/प्र.क्र.४९/का-९दि.०३/१०/२०१७

  • सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-२०१८/प्र.क्र.२६/सामासु,दि.१३/१२/२०१८

  • सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-२०१८/प्र.क्र.२६/सामासु दि. ०८/०६/२०२०

  • सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-२०१८/प्र.क्र.२६/सामासु दि. ०७/१०/ २०२०

  • उद्दिष्‍टे :-

  • तृतीयपंथीयांच्‍या तक्रारींचे/समस्‍यांचे जिल्‍हास्‍तरावर तक्रार निवारण होणे आवश्‍यक आहे. याकरीता जिल्‍हास्‍तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्‍यात आलेली आहे.

  • तृतीयपंथीयांच्‍या तक्रारींचे जलदगतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करणे

  • समितीचे कार्य :-

  • प्राप्‍त तक्रारींच्‍या अनुषंगाने आवश्‍यक कार्यवाही करणे

  • जिल्‍हास्‍तरीय समितीकडे प्राप्‍त झालेल्‍या तक्रारींचे विहीत कालावधीत निवारण करणे.

  • तक्रारीबाबत पडताळणी करुन आवश्‍यकतेनुसार विभागीय तृतीयपंथीय हक्‍कांचे संरक्षण आणि कल्‍याण मंडळास शिफारस करणे.

  • समितीने तृतीयपंथीयांना भेडसावणा-या अडचणींचा/समस्‍यांचा/तक्रारींचा सखोल अभ्‍यास करणे व योग्‍य त्‍या उपाय योजना शासनास सुचविणे

  • सद्यस्थितीत लातूर जिल्‍ह्यात एकुण तृतीयपंथीयांची संख्‍या ६८ आहे.

  • लातूर जिल्‍ह्यातील तृतीयपंथी यांची केंद्र शासनाच्‍या https://transgender.dosje.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करुन प्रमाणपत्र