सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

मोटार वाहन चालक प्रशिक्षण (मावक व विजाभज)

 

  • शासन निर्णय :-
  • शासन निर्णय सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक ०८ जुन २००५
  • शासन निर्णय सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक ०४ फेब्रुवारी २००८

 

  • उद्दिष्‍टे :-

अनुसूचित जाती (नवबौध्‍दासह) विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती) विशेष मागास प्रवर्गातील युवकांना मोफत मोटार वाहनचालविण्‍याचे व वाहकाचे प्रशिक्षण देऊन त्‍यांना स्वावलंबी करणे.   योजना महाराष्‍ट्र शासनाने सुरु केली आहे.

  • लाभाचे स्‍वरुप :-
  • महाराष्‍ट्रात अनुसूचित जाती (नवबौध्‍दासह) विमुक्‍त जाती, भटक्‍या) विशेष मागास प्रवर्गातील युवकांना मोफत मोटार वाहनचालविण्‍याचे व वाहकाचे प्रशिक्षण देण्‍यात येते .
  • प्रशिक्षण पुर्ण झाल्‍यावर वाहकाचे प्रशिक्षणार्थ्‍यास प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परीक्षा घेऊन वाहन चालविण्‍याचे परवाना दिला जातो. तर वाहकास प्रशिक्षणानंतर बॅच बिल्‍ला देण्‍यात येतो.
  • मोटार वाहन चालक व प्रशिक्षण योजना लातूर

.क्र.

जिल्हा

वर्ष

प्रशिक्षण दिलेले एकूण प्रशिक्षणार्थी

विद्यावेतन प्राप्त झालेले एकूण प्रशिक्षणार्थी

 

 

 

 

लातूर

2008-09

711

711

 

2009-10

873

873

3

 

2010-11

151

151

4

 

2011-12

298

298

5

 

2012-13

38

38

6

 

2013-14

62

62

7

 

2014-15

0

0

8

 

2015-16

0

0

एकूण

2033

2033