सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्‍ट्र राज्‍य

विविध सामाजिक  पुरस्‍कार योजना

  • उद्दिष्‍टे :-
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त्‍ जाती, भटक्‍या जमाती व इतर मागासवर्गीय यांच्‍यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्‍ट्या अपंग, कुष्‍ठरोग, पिडीत, दुर्लक्षित या गरजुंची निष्‍ठेने सेवा करुन समाज कल्‍याण क्षेत्रात मौलिक कार्य करणा-या सेवाभावी व्‍यक्‍ती व सामाजिक संस्‍थांचा त्‍यांनी केलेल्‍या कार्याचा यथोचित गौरव व्‍हावा व कामाची दाद द्यावी म्‍हणुन शासनाने विविध पुरस्‍कार देण्‍याची योजना कार्यान्वित केलेली आहे.   
  • पुरस्‍कारांचे नाव, स्‍वरुप व पात्रता
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्‍कार
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त्‍ जाती, भटक्‍या जमाती व इतर मागासवर्गीय यांच्‍या कल्‍याणासाठी भरीव काम करणा-या सामाजिक कार्यकर्ता व स्‍वयंसेवी संस्‍था ह्या सदर पुरस्‍कारासाठी पात्र आहेत.
  • पात्रता :- पुरस्‍काराकरीता पुरुषांचे वय-५० वर्षाच्‍या पुढे  व महिलांचे वय ४० वर्षाच्‍या पुढे  असावे
  • संस्‍था ही धर्मादाय कार्यालयामार्फत नोंदणीकृत असावी, संस्‍थेचे मागील तिन वर्षाचे अॅडीट असावे.
  • पुरस्‍काराची रक्‍कम प्रति व्‍यक्‍ती १५०००/- व प्रति संस्‍था २५०००/- आहे.

भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार अर्जाचा नमुना   (व्यक्तींसाठी)

 सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्‍ट्र राज्‍य

विविध सामाजिक  पुरस्‍कार योजना

  • उद्दिष्‍टे :-
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त्‍ जाती, भटक्‍या जमाती व इतर मागासवर्गीय यांच्‍यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्‍ट्या अपंग, कुष्‍ठरोग, पिडीत, दुर्लक्षित या गरजुंची निष्‍ठेने सेवा करुन समाज कल्‍याण क्षेत्रात मौलिक कार्य करणा-या सेवाभावी व्‍यक्‍ती व सामाजिक संस्‍थांचा त्‍यांनी केलेल्‍या कार्याचा यथोचित गौरव व्‍हावा व कामाची दाद द्यावी म्‍हणुन शासनाने विविध पुरस्‍कार देण्‍याची योजना कार्यान्वित केलेली आहे.   
  • पुरस्‍कारांचे नाव, स्‍वरुप व पात्रता
  • लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे पुरस्‍कार
  • राज्‍यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना तसेच मातंग समाजातील लोकांच्‍या कल्‍याणासाठी भरीव काम करणा-या स्‍वयंसेवी संस्‍था यांचेसाठी   लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे पुरस्‍कार योजना सुरु करण्‍यात आलेली आहे.
  • सदर पुरस्‍कार केवळ मातंग समाजातील व्‍यक्‍तींना भेटतो.
  • पात्रता :- पुरस्‍काराकरीता पुरुषांचे वय ५० वर्षाच्‍या पुढे व महिलांचे वय ४० वर्षाच्‍या पुढे असावे
  • संस्‍था ही धर्मादाय कार्यालयामार्फत नोंदणीकृत असावी, संस्‍थेचे मागील तिन वर्षाचे अॅडीट असावे.
  • पुरस्‍काराची रक्‍कम प्रति व्‍यक्‍ती २५०००/- व प्रति संस्‍था ५००००/- आहे.
अ.क्र.पुरस्काराचे नावव्‍यक्‍ती/संस्‍थापारितोषिक रक्‍कमगेल्‍या पाच वर्षातील पुरस्‍कार प्राप्‍त व्‍यक्‍ती व संस्‍थांची संख्‍या
   २०१७    २०१८२०१९२०२०२०२१
1लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारव्‍यक्‍ती/संस्‍थाव्‍यक्‍ती -२५०००/-संस्‍था – ५००००/-व्‍यक्‍ती – २संस्‍था- निरंकनिरंकव्‍यक्‍ती ०४संस्‍था ३निरंकनिरंक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार पुरस्कार अर्जाचा नमुना   (व्यक्तींसाठी)

सन :-   जिल्ह्याचे नांव  :-    लातूर

पासपोर्ट साईज फोटो            

1)व्यक्तींचे संपूर्ण नांव 
2)संपर्क  क्रमांक 
3)व्यक्तीचा संपूर्ण पत्ता 
4)जन्म तारीख 
)वय 
6)शिक्षण 
7)नौकरी/व्यवसाय 
8)जात प्रमाणपत्राचा तपशिल 
9)पत्नी हयात असल्यास नाव वय 
10)सामाजिक सेवेचा काळ 
11)अर्ज ज्या पुरस्कारासाठी केला आहे त्या पुरस्काराचे नाव 
12)अनु. जाती/जमाती/भटक्या विमुक्त जाती/मनोदुर्बल/अपंग/कुष्ठरोगी . कार्यक्षेत्रात महत्वाचे कार्य. 
13)व्यक्तीचे साहित्य, कला, अंधश्रध्दा,शैक्षणीक  क्षेत्रातील योगदान. 
14)ज्या संस्थांशी संबंध आला त्यांची नावे 
15)समाज कल्याण क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामाचा तपशिल 
16)कार्यकर्त्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र (पोलीस विभागाचा दाखला) 
17यापूर्वी बहुमान मिळाला आहे काय,(कोणत्या क्षेत्रात) 
18कार्यकर्ता सध्या शासकिय/अशासकीय पदावर नियुक्त आहे काय, (असल्यास पदाचे नांव)   
19विधानमंडळ जिल्हा परिषद/स्कूल बोर्ड यांचे सदस्यत्व आहे का, असल्यास नावाचा उल्लेख करावा. 
20व्यक्ती/ कार्यकर्ता यांनी त्यांचे समाज सेवेच्या कालावधीत केलेल्या कामाचा तपशिल (कागदोपत्री पुरावे, कात्रणे, फोटोग्राफ, लेख, पुरस्काराचे फोटोग्राफ, प्रशस्तीपत्रे इत्यादी,) 
21शिफारस करणाऱ्या व्यक्तिचे नांव पद 
22इतर काही माहिती असल्यास 
    
टिप:-  प्रत्येक पुरस्कारासाठी स्वतंत्र अर्ज करावाएका वर्षात एकाच पुरस्कारासाठी विचार केला जाईल.

दिनांक :-      /      /201                                             (अर्जदार व्यक्तीचे नांव स्वाक्षरी)

 सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण/जिल्हा दक्षता समितीचे अभिप्राय/शिफारस                             

  (सही    शिक्का)

साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे पुरस्कार  (संस्था)

 सन ————-           जिल्‍ह्याचे नाव ————–

१.संस्थेचे नाव व पत्ता दुरध्वनी क्रमांक 
2संस्थेची नोंदणी,(1.संस्था नोंदणी अधिनियम, 18602. मुंबई सार्वजनिक सविस्तर अधिनियम 1950) 
3संबंधीत संस्थेचे कार्यक्षेत्र 
4.उपविधी (Byelaws) प्रमाणे संस्थेची उदिष्टे1.    
5.संस्थेच्या कार्यकारी मंडळातील पदाधिकाऱ्यांचे नाव व पत्ता इत्यादी सविस्त माहिती
अनु. क्र.संपुर्ण नावपत्तापदवय
1.    
2.    
3.    
4.    
5.    
6.    
7.    
6.संस्थेविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल झाला नसल्याचा जिल्हा पोलीस अधिक्षकाचा दाखला 
7.संस्थेचा मागील  5  वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल 
8.संस्थेचा मागील 5  वर्षांचा वार्षिक अहवाल 
9.संस्थेमार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती. 
(अ)स्वतंत्र लेखा परिक्षण होत असल्यास तीन वर्षांचा अहवाल 
(ब)संबंधीत संस्था केंव्हापासुन सुरु आहे, (अनुदानित/विनाअनुदानित तत्वावर) 
10.संस्था माध्यमातून व्यक्तीगत अथवा सामूहिक सेवा दुर्बल घटकांना व मागासवर्गीयांसाठी घेत असलेले उपक्रम. असल्यास कोणत्या स्वरुपात व त्यांनी घेतलेल्या उपक्रमांचा सविस्तर तपशिल. 
11.संस्थेने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना शासना  मार्फत किंवा विभिन्न संस्थेमार्फत सत्कार अथवा पारितोषीक मिळाले असल्यास त्याचा तपशिल
अनु. क्र.पारितोषिकाचे नावकोणामार्फत देण्यात येतो.(संस्था/विभाग)वर्ष दिनांक
 
12.सदर संस्थेस पुरस्कार मिळणेसाठी नामनिर्देशन केणी केलेले आहे? 
13.संस्थेचे वैशिष्टयपूर्ण उपक्रमांचा तपशिल. 
14.सहायक आयुक्त/जिल्हा दक्षता समितीची शिफारस आहे/नाही? 
15.संस्थेचा सार्वजनिक क्षेत्रातील एकूण अनुभव 
 शेरा :-

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्‍ट्र राज्‍य

विविध सामाजिक  पुरस्‍कार योजना

  • उद्दिष्‍टे :-

  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त्‍ जाती, भटक्‍या जमाती व इतर मागासवर्गीय यांच्‍यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्‍ट्या अपंग, कुष्‍ठरोग, पिडीत, दुर्लक्षित या गरजुंची निष्‍ठेने सेवा करुन समाज कल्‍याण क्षेत्रात मौलिक कार्य करणा-या सेवाभावी व्‍यक्‍ती व सामाजिक संस्‍थांचा त्‍यांनी केलेल्‍या कार्याचा यथोचित गौरव व्‍हावा व कामाची दाद द्यावी म्‍हणुन शासनाने विविध पुरस्‍कार देण्‍याची योजना कार्यान्वित केलेली आहे.   

  • पुरस्‍कारांचे नाव, स्‍वरुप व पात्रता

  • संत रविदास पुरस्‍कार

१.  चर्मकार व अनुसूचित जाती व नवबौध्‍द समाजाच्‍या उध्‍दारासाठी कार्य करणा-या व्‍यक्‍ती/संस्‍थांना संत रविदास पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येते.

२.  पुरस्‍काराची रक्‍कम प्रति व्‍यक्‍ती २१०००/-  प्रति संस्‍था ३०००१/-

अ.क्र.

पुरस्काराचे नाव

व्‍यक्‍ती/संस्‍था

पारितोषिक रक्‍कम

गेल्‍या पाच वर्षातील पुरस्‍कार प्राप्‍त व्‍यक्‍ती व संस्‍थांची संख्‍या

   २०१७

    २०१८

२०१९

२०२०

२०२१

संत रविदास पुरस्कार

व्‍यक्‍ती/संस्‍था

व्‍यक्‍ती -२१०००/-

संस्‍था – ३०००१/-

निरंक

निरंक

निरंक

निरंक

निरंक

संत रविदास पुरस्कार  अर्जाचा नमुना   (व्यक्तींसाठी)

सन :——————– जिल्ह्याचे नांव  :-   

                                                                                                                                       पासपोर्ट साईज फोटो            

1)

व्यक्तींचे संपूर्ण नांव

2)

संपर्क  क्रमांक

3)

व्यक्तीचा संपूर्ण पत्ता

4)

जन्म तारीख

)

वय

6)

शिक्षण

7)

नौकरी/व्यवसाय

8)

जात प्रमाणपत्राचा तपशिल

9)

पत्नी हयात असल्यास नाव  वय

10)

सामाजिक सेवेचा काळ

11)

अर्ज ज्या पुरस्कारासाठी केला आहे त्या पुरस्काराचे नाव

12)

अनुजाती/जमाती/भटक्या विमुक्त जाती/मनोदुर्बल/अपंग/कुष्ठरोगी कार्यक्षेत्रात महत्वाचे कार्य.

13)

व्यक्तीचे साहित्यकलाअंधश्रध्दा,

शैक्षणीक  क्षेत्रातील योगदान.

14)

ज्या संस्थांशी संबंध आला त्यांची नावे

15)

समाज कल्याण क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामाचा तपशिल

16)

कार्यकर्त्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र (पोलीस विभागाचा दाखला)

17

यापूर्वी बहुमान मिळाला आहे काय,

(कोणत्या क्षेत्रात)

18

कार्यकर्ता सध्या शासकिय/अशासकीय पदावर नियुक्त आहे काय, (असल्यास पदाचे नांव)

19

विधानमंडळ जिल्हा परिषद/स्कूल बोर्ड यांचे सदस्यत्व आहे काअसल्यास नावाचा उल्लेख करावा.

20

व्यक्तीकार्यकर्ता यांनी त्यांचे समाज सेवेच्या कालावधीत केलेल्या कामाचा तपशिल (कागदोपत्री पुरावेकात्रणेफोटोग्राफलेखपुरस्काराचे फोटोग्राफप्रशस्तीपत्रे इत्यादी,)

21

शिफारस करणाऱ्या व्यक्तिचे नांव  पद

22

इतर काही माहिती असल्यास

टिप:-  प्रत्येक पुरस्कारासाठी स्वतंत्र अर्ज करावा.  एका वर्षात एकाच पुरस्कारासाठी विचार केला जाईल.

दिनांक :-      /      /201      (अर्जदार व्यक्तीचे नांव  स्वाक्षरी)

      सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण/जिल्हा दक्षता समितीचे अभिप्राय/शिफारस                                                    

  (सही    शिक्का)

संत रविदास  पुरस्कारासाठीचा अर्ज  (संस्था)

सन ————————————-  जिल्‍ह्याचे नाव —————————-

१.

संस्थेचे नाव व पत्ता दुरध्वनी क्रमांक

२.

संपर्क साधन

संस्थेची नोंदणी,

(1.संस्था नोंदणी अधिनियम, 1860

2. मुंबई सार्वजनिक सविस्तर अधिनियम 1950)

संबंधीत संस्थेचे कार्यक्षेत्र

५.

उपविधी (Byelaws) प्रमाणे संस्थेची उदिष्टे

1.    

६.

संस्थेच्या कार्यकारी मंडळातील पदाधिकाऱ्यांचे नाव व पत्ता इत्यादी सविस्त माहिती

अनु. क्र.

संपुर्ण नाव

पत्ता

पद

वय

७.

अर्ज कोणत्‍या पुरस्‍कारासाठी केला आहे, त्‍या पुरस्‍काराचे नांव

८.

संस्‍थेचा सार्वजनिक क्षेत्रातील एकुण अनुभव

९.

संस्थेचा मागील 5  वर्षांचा लेखा परिक्षणअहवाल

अहवाल वर्ष                             लेखा परिक्षण केल्‍याचा दिनांक

१०.

संस्‍थेचा मागील ५ वर्षाचा वार्षिक अहवाल

(अ)

(ब)

स्वतंत्र लेखा परिक्षण होत असल्यास तीन वर्षांचा अहवाल

११.

संबंधीत संस्‍था केंव्‍हापासुन सुरु आहे, (अनुदानित/विनाअनुदानित तत्‍वावर)

१२

संस्‍थेमार्फत सुरु असलेल्‍या विविध उपक्रमांची माहिती.

१.       

१३

संस्था माध्यमातून व्यक्तीगत अथवा सामूहिक सेवा दुर्बल घटकांना व मागासवर्गीयांसाठी घेत असलेले उपक्रम. असल्यास कोणत्या स्वरुपात व त्यांनी घेतलेल्या उपक्रमांचा सविस्तर तपशिल.

१४.

संस्थेने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना शासना  मार्फत किंवा विभिन्न संस्थेमार्फत सत्कार अथवा पारितोषीक मिळाले असल्यास त्याचा तपशिल

अनु. क्र.

पारितोषिकाचे नाव

कोणामार्फत देण्यात येतो.(संस्था/विभाग)

वर्ष दिनांक

१५.

सदर संस्थेस पुरस्कार मिळणेसाठी नामनिर्देशन केणी केलेले आहे?

१६.

संस्थेचे वैशिष्टयपूर्ण उपक्रमांचा तपशिल.

प्रस्‍तावासोबत केलेंल्‍या कामाचा तपशिल उदा फोटोग्राफ, पुरस्‍कार, प्रशस्तीपत्रे, उपक्रम बक्षिसे, प्रसिध्‍दीबाबतचे कात्रणे, इत्‍यादी कागदपत्रे जोडावीत

१७.

संस्थेविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल झाला नसल्याचा जिल्हा पोलीस अधिक्षकाचा दाखला

शेरा :-

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्‍ट्र राज्‍य

विविध सामाजिक  पुरस्‍कार योजना

  • उद्दिष्‍टे :-

  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त्‍ जाती, भटक्‍या जमाती व इतर मागासवर्गीय यांच्‍यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्‍ट्या अपंग, कुष्‍ठरोग, पिडीत, दुर्लक्षित या गरजुंची निष्‍ठेने सेवा करुन समाज कल्‍याण क्षेत्रात मौलिक कार्य करणा-या सेवाभावी व्‍यक्‍ती व सामाजिक संस्‍थांचा त्‍यांनी केलेल्‍या कार्याचा यथोचित गौरव व्‍हावा व कामाची दाद द्यावी म्‍हणुन शासनाने विविध पुरस्‍कार देण्‍याची योजना कार्यान्वित केलेली आहे.   

  • पुरस्‍कारांचे नाव, स्‍वरुप व पात्रता

  • शाहुफुलेआंबेडकर पुरस्‍कार

१.  महाराष्‍ट्र राज्‍यात विविध क्षेत्रात काम करणा-या संस्‍थांच्‍या सामाजिक न्‍यायाच्‍या क्षेत्रातील योगदानामुळे महाराष्‍ट्राचे नाव राष्‍ट्रीय व अंतरराष्‍ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्‍य म्‍हणुन घेतले जाते.  अशा सामाजिक न्‍यायाच्‍या क्षेत्रामध्‍ये काम करणा-या संस्‍थांना महाराष्‍ट्रातील सर्वोच्‍च प्रतिष्‍ठेचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येते.

२.  पुरस्‍काराची रक्‍कम प्रति संस्‍था १५ लाख रु.

अ.क्र.

पुरस्काराचे नाव

व्‍यक्‍ती/संस्‍था

पारितोषिक रक्‍कम

गेल्‍या पाच वर्षातील पुरस्‍कार प्राप्‍त व्‍यक्‍ती व संस्‍थांची संख्‍या

   २०१७

    २०१८

२०१९

२०२०

२०२१

शाहु, आंबेडकर पुरस्कार

संस्‍था

संस्‍था – १५ लाख

निरंक

निरंक

संस्‍था ०२

निरंक

निरंक

शाहुफुलेआंबेडकर पारितोषिक पुरस्कार (संस्था)

सन —————————–  जिल्‍ह्याचे नाव

१.

संस्थेचे नाव व पत्ता दुरध्वनी क्रमांक

2

संस्थेची नोंदणी,

(1.संस्था नोंदणी अधिनियम, 1860

2. मुंबई सार्वजनिक सविस्तर अधिनियम 1950)

3

संबंधीत संस्थेचे कार्यक्षेत्र

4.

उपविधी (Byelaws) प्रमाणे संस्थेची उदिष्टे

1.    

5.

संस्थेच्या कार्यकारी मंडळातील पदाधिकाऱ्यांचे नाव व पत्ता इत्यादी सविस्त माहिती

अनु. क्र.

संपुर्ण नाव

पत्ता

पद

वय

1.

2.

3.

4.

5.

6.

7.

6.

संस्थेविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल झाला नसल्याचा जिल्हा पोलीस अधिक्षकाचा दाखला

7.

संस्थेचा मागील  5  वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल

8.

संस्थेचा मागील 5  वर्षांचा वार्षिक अहवाल

9.

संस्थेमार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती.

(अ)

स्वतंत्र लेखा परिक्षण होत असल्यास तीन वर्षांचा अहवाल

(ब)

संबंधीत संस्था केंव्हापासुन सुरु आहे, (अनुदानित/विनाअनुदानित तत्वावर)

10.

संस्था माध्यमातून व्यक्तीगत अथवा सामूहिक सेवा दुर्बल घटकांना व मागासवर्गीयांसाठी घेत असलेले उपक्रम. असल्यास कोणत्या स्वरुपात व त्यांनी घेतलेल्या उपक्रमांचा सविस्तर तपशिल.

11.

संस्थेने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना शासना  मार्फत किंवा विभिन्न संस्थेमार्फत सत्कार अथवा पारितोषीक मिळाले असल्यास त्याचा तपशिल

पारितोषिकाचे नाव

कोणामार्फत देण्यात येतो.(संस्था/विभाग)

वर्ष दिनांक

1.

2.

12.

सदर संस्थेस पुरस्कार मिळणेसाठी नामनिर्देशन केणी केलेले आहे?

13.

संस्थेचे वैशिष्टयपूर्ण उपक्रमांचा तपशिल.

14.

सहायक आयुक्त/जिल्हा दक्षता समितीची शिफारस आहे/नाही?

15.

संस्थेचा सार्वजनिक क्षेत्रातील एकूण अनुभव

शेरा :-

इतर मागास बहुजन कल्‍याण संचनालय विभाग महाराष्‍ट्र राज्‍य

महात्‍मा बस्‍वेश्‍वर सामाजिक समता शिवा पुरस्‍कार

  • शासन निर्णय :-

  • विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याण विभाग दिनांक ०८ मार्च २०१९

  • उद्दिष्‍टे :-

विरशैव- लिंगायत समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कलात्‍मक व साहित्‍यीक क्षेत्रात विशेष कामगिरी करणा-या व्‍यक्‍तीला महात्‍मा बस्‍वेश्‍वर सामाजिक समता शिवा पुरस्‍काराने सन्‍मानित करणे.

  • महात्‍मा बस्‍वेश्‍वर सामाजिक समता शिवा पुरस्‍कार या योजनेचे पात्रता व निकष :-

  • विरशैव-लिंगायत समाजाकरीता कमीत कमी दहा वर्ष कलात्‍मक, आध्‍यात्मिक प्रबोधन आणि साहित्‍य क्षेत्रात कार्य करणारे कलावंत असावेत.

  • पुरुषांचे वय कमीत कमी ५० वर्ष किंवा त्‍यापेक्षा जास्‍त असावे व स्‍त्रीयांचे वय कमीतकमी ४० वर्ष किंवा त्‍यापेक्षा जास्‍त असावे.

  • कोणत्‍याही व्‍यक्‍तीस एकापेक्षा अधिक वेळेस पात्र समजता येणार नाही.

  • सदर पुरस्‍कारासाठी लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार, जि.प.सदस्य) पात्र नसतील.

  • राज्‍यातून एका व्‍यक्‍तीस पुरस्‍कार देण्‍यात येतो.