ध्येय

  • अनुसूचित जातीनवबौध्द घटकांचा शैक्षणिक,आर्थिकसामाजिक न्यायाच्या दृष्टीतून सर्वसमावेशकशास्वत विकास करुन सर्वांगीण संपन्नतेकडे वाटचाल करणे.

उद्दिष्टये

  • अनुसूचित जातीतील विदयार्थ्यांचे शालेय शिक्षणातील गळतीचे प्रमाण सन-2025 पर्यंत 0% पर्यंत आणने.
  • अनुसूचित जातीनवबौध्द मुलां-मुलींच्या निवासी शाळा सर्वकंष गुणवत्तापूर्ण करणे.
  • अनुसूचित जाती विदयार्थ्यांचे उच्च शिक्षणातील गळती शासकीय वसतिगृह, भारत सरकार शिष्यवृत्तीस्वाधार योजनेचा लाभ देवून कमी करणे.
  • अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा पुरविणे.
  • अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे.
  • अनुसूचित जातीच्या बेरोजगार व्यक्तिंना स्वंयरोजगार निर्मिती करुन आर्थिकदृष्टया स्वंयपूर्ण बनविणे.