सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य
तृतीयपंथी यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची योजना
शासन निर्णय :-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीयपंथी -२०१४/प्र.क्र.४९/का-९दि.०३/१०/२०१७
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-२०१८/प्र.क्र.२६/सामासु,दि.१३/१२/२०१८
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-२०१८/प्र.क्र.२६/सामासु दि. ०८/०६/२०२०
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-२०१८/प्र.क्र.२६/सामासु दि. ०७/१०/ २०२०
उद्दिष्टे :-
तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे/समस्यांचे जिल्हास्तरावर तक्रार निवारण होणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे.
तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे जलदगतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करणे
समितीचे कार्य :-
प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करणे