सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
अनुसूचित जाती उपयोजना(विशेष घटक योजना)
शासन निर्णय:-
उद्दीष्टे:-
-जिल्हा नियोजन समितीत अनुसूचित जाती उपयोजनाचे काम सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मार्फत केले जाते.
-अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत जिल्हास्तरीय योजनाची संख्या 41 इतकी आहे.